Sunday, May 20, 2007

सखी


अशी लाजली सखी आज मे, देह्भान विसरालो;
गाता -गाता गीत प्रितिचे स्वर-ताल विसरालो.
गाली फुलाली अशी खळी , मी निजधाम विसरालो;
पापनिताल्या लाजे मधे, अखंड आज मोहरालो
अशी लाजली सखी आज, मे तप्त ग्रीष्म विसरालो
वणव्यात आज ग्रीष्मच्या
मी वर्षा ऋत अनुभवलो.......

1 comment:

dostana said...

hiiiiii it's too nice...........